About

About Us

सुस्वागतम, चला संपत्ती निर्माण करूया इथे आपले स्वागत आहे.

गुंतवणुकीचा अभ्यास जेव्हा सुरु केला तेव्हा असे लक्ष्यात आले, बहुतेक करून गुंतवणुकीची माहिती हि इंग्लिश मधेच उपलब्ध आहे. ज्या व्यक्ती ला चांगल्या प्रकारे इंग्लिश येत नाही, त्याला आर्थिक शिक्षण घेणे फार कठीण काम आहे. म्हणूनच मराठी मध्ये माझे गुंतवणुकीबद्दलचे अनुभव आणि मी शिकलेले धडे मांडण्याचा मी निर्णय घेतला.

आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यास मला अजूनतरी यश यश प्राप्त झाले नाही आहे. पण हे ध्येय मनात ठेऊनच प्रवास सुरु केला आहे. या प्रवासात येणारे अनुभव, मिळणारे धडे मी इथे तुमच्या समोर मांडणार आहे.

म्युच्युअल फंड वितरकाशी बोलण्याकरिता खालील माहिती भरा.

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

या ब्लॉग वर आपल्या व्यवसायाची जाहिरात झळकण्याकरिता संपर्क साधा.

जाहिराती करिता संपर्क साधा

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला इथे भेट देऊ शकता.

“www.guntavnuk.com is a participant in the Amazon Associates Program, an affiliate advertising program designed to provide a means for sites to earn advertising fees by advertising and linking to amazon.in.”

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला